rohini gangode
sakal
वणी - भनवड, ता. दिंडोरी येथे पतीचे दारुचे व्यसन व चारीत्र्यावर संशय घेवून सततची शिवीगाळ व मारहाणीस कंटाळून माहेरी आलेल्या पत्नीस पतीने लोखंडी कात्रीने अंगावर वार करुन खुन केल्याची घटना घडली आहे. याबाबत वणी पोलिसांत पतीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.