Agriculture Electricity : शेतकऱ्यांसाठी खुशखबर: निफाड तालुक्यात नवीन वीज उपकेंद्राची उभारणी

Inauguration of New Power Substation in Vahegav Bharvas : मंत्री छगन भुजबळ यांनी पाच एमव्हीए क्षमतेच्या नवीन वीज उपकेंद्राचे भूमिपूजन करत शेतकऱ्यांसाठी अखंड वीज पुरवठा सुनिश्चित केला.
Chhagan Bhujbal

Chhagan Bhujbal

sakal 

Updated on

विंचूर: शेतकरी बांधवांना सिंचनासाठी आवश्यक असलेल्या विजेची गरज ओळखून शासनाकडून महावितरणच्या माध्यमातून नवीन वीज उपकेंद्र उभारण्यात येत आहेत. या उपकेंद्रांच्या माध्यमातून शेतकरी व ग्राहकांना अखंड व मुबलक प्रमाणात वीज उपलब्ध होणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com