Vani Saputara Accident: वणी सापुतारा महामार्गावर दुचाकीस पाठीमागुन आलेल्या दुचाकीने दिली धडक; महिला जागीच ठार एक गंभीर
Nashik Accident: वणी-सापुतारा महामार्गावर अंबानेर फाट्याजवळ भरधाव दुचाकीच्या धडकेत महिला जागीच ठार झाली असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. पिपंरखेड येथून आलेले पती-पत्नी मोटरसायकलवरून वणीला येत असताना ही घटना घडली.
नाशिक वणी : वणी - सापूतारा रस्त्यावर अंबानेर फाट्याजवळ मोटरसायकलला पाठीमागून भरधाव येणाऱ्या मोटरसायकलने धडक दिल्याने महिला जागीच ठार तर एक गंभीर जखमी झाला आहे.