Nashik Diwali Expo : डीजीपी नगर गाजले! नाशिकच्या सर्वात मोठ्या 'दिवाळी एक्सपो'ला २०,००० हून अधिक नाशिककरांचा प्रचंड प्रतिसाद!
Grand Launch of Nashik’s Women Entrepreneurs Diwali Expo 2025 : नाशिकच्या डीजीपी नगर येथे आदिशक्ती प्रतिष्ठानतर्फे आयोजित 'महिला उद्योजिका दिवाळी एक्सपो २०२५' मध्ये अभिनेत्री पल्लवी वैद्य यांनी भेट देत महिला उद्योजिकांना प्रोत्साहन दिले, तर संगीत कार्यक्रमात नागरिकांनी कलाकारांसोबत थिरकून आनंद लुटला.
डीजीपी नगर: दिवाळीच्या पूर्वसंध्येला परिसरातील महिलाना उत्पन्नाचे साधन उपलब्ध व्हावे या उद्देशाने नाशिकचा सर्वात मोठा “महिला उद्योजिका महोत्सव-दिवाळी एक्सपो २०२५” मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे!