women
sakal
नाशिक: पुरुषांच्या बरोबरीने महिलाही सर्वच क्षेत्रांत आगेकूच करीत असतानाही सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात महिलांना दुय्यमच स्थान आहे, हे वास्तव नाकारता येत नाही. महिलांच्या लैंगिक शोषणाला वाचा फोडण्यासाठी शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये विशाखा समित्या नावापुरत्याच आहेत. तर, महिलांना जगण्याचा हक्क असतानाही घरगुती हिंसाचाराच्या त्या आजही बळी ठरत आहेत.