World Breastfeeding Week 2022 : स्तनपान यज्ञासारखेच पवित्र : डॉ. पुरंदरे

World Breastfeeding Week 2022 Latest marathi News
World Breastfeeding Week 2022 Latest marathi Newsesakal
Updated on

नाशिक : ‘उदरभरण नोहे जाणिजे यज्ञ कर्म’ ही ओळ म्हणून आपण जेवणास सुरवात करतो. तसेच स्तनपान यज्ञासारखेच पवित्र आणि अग्नी म्हणजे ऊर्जा निर्माण करणारे आहे, असे प्रतिपादन स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. प्रशांत पुरंदरे यांनी केले.

गणेशवाडीतील आयुर्वेद सेवा संघ व आयुर्वेदशाला रुग्णालयातर्फे स्तनपान सप्ताहनिमित्त ‘स्तनपान जागरूकता’ या विषयावर झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. प्रभारी अधीक्षक वैद्य पांडे अध्‍यक्षस्‍थानी होते. (World Breastfeeding Week 2022 Dr Purandare speech Nashik Latest Marathi News)

World Breastfeeding Week 2022 Latest marathi News
Nashik : घराबाहेर अंगणात झोपलेल्या युवकावर बिबट्याचा हल्ला

डॉ. पुरंदरे म्हणाले, की माता व तिचे नवजात बाळ दोघांनाही अमूल्य समाधान व आनंद देणारी ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. एकत्र कुटुंब पद्धतीत न राहणाऱ्या माता, जुळे-तीळे झालेल्या माता, नोकरी करणाऱ्या माता, मूल दत्तक घेणाऱ्या माता व सरोगसी माता यांच्या स्तनपानावर व येणाऱ्या अडचणींवर डॉ. पुरंदरे यांनी आधुनिक विचार प्रभावीपणे मांडले.

हिरकणी कक्ष, मदर्स सपोर्ट ग्रुप व प्रेरित दूध प्रक्रिया ही आधुनिक काळाची गरज आहे व त्यादिशेने राष्ट्राने पावले उचलली पाहिजेत, असेही त्यांनी सूचविले. वैद्य यांनी सूत्रसंचालन केले. वैद्य पाटील यांनी माआभार नले. वैद्य कीर्ती काटे यांनी संयोजन केले.

World Breastfeeding Week 2022 Latest marathi News
नाशिक जिल्‍ह्‍यात अवघ्या 7.59 टक्‍के नागरीकांनी घेतलाय Booster Dose

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Education expert Bhausaheb Chaskar urged immediate restructuring of the Teacher Eligibility Test to improve the quality of school education.
Tukaram Mundhe milk adulteration complaint
Who is Prashant Wadile?
MP Supriya Sule
Marathi News Esakal
www.esakal.com