Education News : खुशखबर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात आता ऑनलाईन शिक्षणाची संधी; कुलगुरूंची महत्त्वाची घोषणा

YCMOU to Launch Fully Online Degree and PG Courses : आगामी शैक्षणिक वर्षापासून अभ्यासक्रम पूर्णतः ऑनलाइन पद्धतीने सुरू करण्यात येणार असून, यामुळे जगभरातील विद्यार्थ्यांना मुक्त विद्यापीठात प्रवेशाची संधी उपलब्ध होणार आहे, अशी माहिती कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांनी दिली.
Sanjiv Sonawane

Sanjiv Sonawane

sakal 

Updated on

नाशिक: दूरस्थ शिक्षणानंतर आता यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ ऑनलाइन पदवी व पदव्युत्तर शिक्षणाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकणार आहे. आगामी शैक्षणिक वर्षापासून एमबीए, एमसीए, बीसीए, बीबीए आणि एमए (इंग्रजी) हे अभ्यासक्रम पूर्णतः ऑनलाइन पद्धतीने सुरू करण्यात येणार असून, यामुळे जगभरातील विद्यार्थ्यांना मुक्त विद्यापीठात प्रवेशाची संधी उपलब्ध होणार आहे, अशी माहिती कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांनी दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com