Midnight Burglary Reported in Yeola’s Bajiranagar Area : परिसरात झालेल्या घरफोडीत १३ हजार ५०० रुपयांची रोकड लंपास करण्यात आली. पालिकेत सेवेत असलेले नागरिक मनोज जगन गुडेकर यांच्या निवासस्थानी गुरुवारी मध्यरात्री दोन ते तीनच्या दरम्यान ही घटना घडली.
येवला: शहरातील बाजीरावनगर परिसरात झालेल्या घरफोडीत १३ हजार ५०० रुपयांची रोकड लंपास करण्यात आली. पालिकेत सेवेत असलेले नागरिक मनोज जगन गुडेकर यांच्या निवासस्थानी गुरुवारी (ता. १३) मध्यरात्री दोन ते तीनच्या दरम्यान ही घटना घडली.