Yeola
sakal
येवला: तालुक्यातील अतिवृष्टीच्या अनुदानाला पात्र असलेल्या सुमारे ४७ हजार शेतकऱ्यांची कागदपत्रे अपलोड करण्यात आली आहे. अद्यापही १४ ते १५ हजार शेतकऱ्यांची कागदपत्रे अपलोड करण्याला अडचणी येत असून, यामध्ये विविध त्रुटी आहेत. त्यामुळे अनुदान वितरणाला अडचणी येत आहेत.