Farmers Shocked
sakal
येवला: केंद्र सरकारने शेतोपयोगी वस्तूंचा जीएसटी कमी करून शेतकऱ्यांना उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले. या घटलेल्या दराची चर्चाही बरीच झाली. मात्र अजून घटलेल्या दराचा लाभ मिळतो न मिळतो तोच रासायनिक खतांच्या किमतीत कोणी मागे दोनशे रुपयांपर्यंत वाढ करून मोठा झटका शेतकऱ्यांना दिला आहे.