Samir Bhujbal Assures Farmers of Support : अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांनी चिंता करू नये, आपण सर्वतोपरी मदत करू, असे आश्वासन माजी खासदार समीर भुजबळ यांनी दिले.
येवला: तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांनी चिंता करू नये, आपण सर्वतोपरी मदत करू, असे आश्वासन माजी खासदार समीर भुजबळ यांनी दिले.