येवला- शहरातील नव्याने साकारलेल्या व्यापारी संकुलातील गाळ्यांच्या वाटपात विस्थापित गाळेधारकांना प्राधान्य द्यावे, तसेच ई-लिलावाची प्रक्रिया रद्द करून खुल्या पद्धतीने लिलाव घ्यावेत, या मागण्यांसाठी शुक्रवारी (ता.२५) विंचूर चौफुलीवर जोरदार रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.