Criem
sakal
येवला: येवल्यातून मुंबई येथे तब्बल चार किलो गांजा पोहोचविण्यासाठी निघालेल्या एका आरोपीला शुक्रवारी (ता. १४) पहाटेच शहर पोलिसांनी अटक केली. त्याला गांजा पुरवणाऱ्या शहरातील दुसऱ्या आरोपीलाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून गांजा पोहोच करणाऱ्या तस्करांचे रॅकेट यामुळे उद्ध्वस्त झाले आहे.