Farmer
sakal
येवला: सप्टेंबरमधील अतिवृष्टीने खरिपाच्या पिकाची वाताहत झाल्यानंतर तातडीने पॅकेज जाहीर करून दिवाळीत शेतकऱ्यांना नुकसानीची मदत मिळेल अशी घोषणा शासनाने केली खरी पण महिना उलटला तरी तालुक्यातील निम्म्यावर शेतकरी अजून अनुदानापासून वंचितच आहेत.