Crime
sakal
नाशिक: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनिमित्त राज्यभरात बेकायदेशीर मद्यसाठा, वाहतूक आणि विक्रीवर नियंत्रणासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाची विशेष मोहीम सुरू आहे. त्याअंतर्गत राज्य उत्पादन शुल्काच्या येवला निरीक्षकांकडून अवैध मद्य वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली.