येवला-मनमाड महामार्गावर भीषण अपघात, महिलेसह दोघांचा मृत्यू; एक चिमुकला गंभीर जखमी, गाडीचा चुराडा

Yeola Manmad Accident News नाशिक जिल्ह्यात झायलो कार आणि ट्रकच्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडलीय. ट्रकच्या धडकेनंतर कार रस्त्याकडेला उलटली. यात एक चिमुकला गंभीर जखमी झाला आहे.
Yeola Manmad Accident News

Yeola Manmad Accident News

Esakal

Updated on: 

नाशिक जिल्ह्यातील येवला-मनमाड महामार्गावर झायलो कार आणि आयशर ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून एक लहान मुलगा गंभीर जखमी झाला आहे. अपघातात कारमधील इतर प्रवाशांनाही दुखापत झाली आहे. जखमींना उपचारासाठी मनमाड येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Loading content, please wait...