Municipal Elections
sakal
येवला: येथील पालिकेसाठी २०१६ नंतर निवडणूक होत आहे. या नऊ वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले असून, मागील वेळेच्या तुलनेत तब्बल साडेसात हजार मतदारांची येथे वाढ येथे झाली असून, शहरात क्षेत्र व प्रभागातही विस्तार झाला. यामुळे थेट नगराध्यक्षांसह नगरसेवकपदाची निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांची मतदारांच्या भेटीगाठी घेताना कसरत होणार आहे.