Election
sakal
येवला: सर्वच पक्षात युतीचा व उमेदवारी निश्चितीचा वाढलेला गुंता आजअखेर सुटला असून, राष्ट्रवादी व भाजपची युती होत राजेंद्र लोणारी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर शिवसेनेकडून रूपेश दराडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. आजअखेर नगराध्यक्षपदासाठी १८, तर नगरसेवकांसाठी विक्रमी २२८ अर्ज दाखल झाले आहेत.