Samir Bhujbal
sakal
येवला: येवलेकरांनी मंत्री छगन भुजबळ यांनी केलेल्या विकासकामांवर मतदानातून शिक्कामोर्तब केले आहे. आगामी काळात शहराचा सर्वांगिण विकासासाठी प्राधान्य असेल. राज्यातील रोडमॉडेल म्हणून येवल्याचा विकास करण्यात येईल असे प्रतिपादन माजी खासदार समीर भुजबळ यांनी केले. येवला पालिका निवडणुकीतील विजयानंतर त्यांनी येथे माध्यमांशी संवाद साधला.