Yeola Election : येवला नगर परिषद निवडणुकीत मोठा ‘भूकंप’; ‘एबी फॉर्म’ न जोडल्याने नगराध्यक्ष आणि नगरसेवकपदाचे तब्बल ६९ अर्ज अवैध!

Massive Rejection of Nomination Forms in Yeola : येवला नगर परिषद निवडणुकीसाठी दाखल करण्यात आलेल्या उमेदवारी अर्जांच्या छाननीमध्ये 'एबी फॉर्म' न जोडल्याने अनेक उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले.
Election

Election

sakal 

Updated on

येवला: नगर परिषद पंचवार्षिक निवडणुकीसाठी सर्व पक्षाने उशिराने उमेदवारी निश्चित केल्याने अनेकांनी उमेदवारी अर्जात पक्षाचा उल्लेख केला. मात्र एबी फॉर्म न जोडल्याने तब्बल ६९ उमेदवारी अर्ज अवैध ठरले आहेत. नगरसेवकपदाच्या दाखल २२९ उमेदवारांपैकी ६२ अर्ज अवैध ठरले असून, १६२ अर्ज वैध झाले आहेत. नगराध्यक्षपदासाठी दाखल १८ अर्जापैकी ७ उमेदवारी अर्ज अवैध ठरले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com