Municipal Election
sakal
येवला: कोणता पक्ष कोणासोबत आणि नगराध्यक्ष, नगरसेवक पदाचे उमेदवार कोण हे अजूनही गुलदस्त्यात असल्याने उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचे दोन दिवस उरल्यावरही येथील राजकीय पटलावरील सस्पेन्स कायम आहे. युती व आघाडीतील गुंता सुटत नसल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे.