Onion Farmers

Onion Farmers

sakal 

Agriculture News : ‘कवडीमोल भाव मिळेल की कांदा सडेल?’, येवल्याचे शेतकरी द्विधा मनस्थितीत

Yeola Onion Farmers Face Loss as Prices Drop Despite Storing Onions : कांद्यासाठी पोषक वातावरण नसतानाही प्रतिकूल परिस्थितीत घेतलेला कांदा येवला तालुक्यातील शेतकऱ्यांनी भाववाढीच्या आशेने चाळीत साठवला, मात्र आता दर वाढण्याऐवजी घसरत असल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत.
Published on

येवला: उन्हाळी कांद्यासाठी पोषक वातावरण नसतानाही प्रतिकूल परिस्थितीत घेतलेला कांदा येवला तालुक्यातील शेतकऱ्यांनी भाववाढीच्या आशेने चाळीत साठवला, मात्र आता दर वाढण्याऐवजी घसरत असल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. उष्ण व दमट हवामानामुळे चाळीतील कांदा सडू लागला असून, शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com