Onion Price Crash : कांद्याचा वांदा! येवल्यात संतापलेल्या शेतकऱ्यांनी मेंढ्यांपुढे फेकला कांदा; विक्रीचा खर्चही निघेना

Onion Prices Fall Below Production Cost : कांद्याचे पीक उत्पादित करण्यासाठी प्रतिकिलोला खर्च २२ ते २५ रुपये येत असताना सध्या बाजारात किलोला ९ ते १० रुपये दर मिळत आहे.
Onion Price

Onion Price

sakal 

Updated on

येवला: वाढत्या महागाईत कांद्याचे पीक उत्पादित करण्यासाठी प्रतिकिलोला खर्च २२ ते २५ रुपये येत असताना सध्या बाजारात किलोला ९ ते १० रुपये दर मिळत आहे. यामुळे कांद्याचे पीक आतबट्ट्याचे झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. तांदूळवाडी येथे तर काही शेतकऱ्यांनी अत्यल्प मिळणाऱ्या दरामुळे कांदा मेंढ्यांपुढे फेकून संताप व्यक्त केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com