Election
sakal
येवला: पंचायत समितीच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीसाठी तहसील कार्यालयात आरक्षण सोडत काढण्यात आली. या सोडतीत दहापैकी सहा गण सर्वसाधारण प्रवर्गासाठी, तर दोन गण नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी (ओबीसी) आरक्षित झाल्याने अनेक इच्छुकांची सोय झाली आहे.