Darade and Lonari
sakal
येवला: येवला म्हणजे उत्सवप्रिय आणि तालमीचे गाव. राजकारणालाही तालमीचा मोठा संदर्भ आहे. येथे वर्षानुवर्षे एकत्र राहून राजकारण करणाऱ्या (कै.) धोंडिराम वस्ताद तालीम संघाचे दोन पठ्ठे या वेळी एकमेकांच्या विरोधात आखाड्यात उतरले आहेत. हाच येथील राजकीय पटलावरील चर्चेचा विषय ठरला आहे.