Yeola News : येवल्यात मोठी खळबळ! प्रसिद्ध तृप्ती फरसाण दुकान पेटवून देण्याचा प्रयत्न; सीसीटीव्हीत धक्कादायक दृश्य कैद

Attempted Arson Near Ambedkar Statue in yeola : येवला शहरातील विंचूर चौफुली परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील तृप्ती फरसाण दुकानात आग लावण्याचा प्रयत्न झाल्यानंतर अग्निशमन दलाने घटनास्थळी दाखल होत आग आटोक्यात आणली.
shop fire

shop fire

sakal 

Updated on

येवला: शहरातील वर्दळीच्या विंचूर चौफुली परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ असलेल्या प्रसिद्ध तृप्ती फरसाण दुकानाला सोमवारी (ता. १५) पहाटेच्या सुमारास अज्ञात टवाळखोरांनी पेट्रोल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे ही आग त्वरित नियंत्रणात आणली गेली आणि मोठी दुर्घटना टळली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com