Bypass Road
sakal
येवला: शहरातून जाणारे महामार्ग काँक्रिटचे करतानाच मालेगाव-नगर महामार्गाला बायपास रस्ता विकसित करण्यात येईल. याद्वारे येवलेकरांची वाहतूक कोंडीतून मुक्ती होणार असल्याची माहिती माजी खासदार समीर भुजबळ यांनी दिली. शहर हे नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, पुणे, मालेगाव अशा विविध महानगरांना जोडणारा केंद्रबिंदू ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.