Yeola News : दुष्काळी येवल्याची तहान भागली! दरसवाडी-डोंगरगाव कालव्याला पहिल्यांदाच पाणी

Yeola’s Drought Relief Through Mangerpada and Punegaon-Darswadi Canals : धरणे ओव्हरफ्लो झाल्याने पालखेड दीड महिन्यातून, तर डोंगरगाव कालवा २१ दिवसांपासून प्रवाहित आहेत. त्यामुळे एरवीही कोरडेठाक राहणाऱ्या उत्तर पूर्व भागातील ७५ हून अधिक बंधारे भरले असून, आता पाणी घेता का पाणी, असे म्हणण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
Mangerpada projec

Mangerpada projec

sakal 

Updated on

येवला: केवळ पालखेड डाव्या कालव्यावर अवलंबून असणाऱ्या दुष्काळी येवलेकरांना या वर्षी प्रथमच दरसवाडी - डोंगरगाव कालव्याचेही पाणी मिळाले आहे. धरणे ओव्हरफ्लो झाल्याने पालखेड दीड महिन्यातून, तर डोंगरगाव कालवा २१ दिवसांपासून प्रवाहित आहेत. त्यामुळे एरवीही कोरडेठाक राहणाऱ्या उत्तर पूर्व भागातील ७५ हून अधिक बंधारे भरले असून, आता पाणी घेता का पाणी, असे म्हणण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com