येवला- जगभरातील सुमारे ५० देशांत ३०० हून अधिक उत्पादने निर्यात करणाऱ्या, तालुक्याचे भूषण असलेले कृष्णा एन्झिटेक कंपनीचे सर्वेसर्वा सम्राट वर्मा यांना भारत सरकारच्या कार्पोरेट व्यवहार मंत्रालय नवी दिल्ली यांच्या अंतर्गत येणाऱ्या भारत गौरवरत्न श्री सन्मान ॲवॉर्ड कौन्सिलच्या वतीने दिला जाणारा पद्म श्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.