Pavitra Portal Cancel Demand
esakal
येवला: शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया शासनाच्या अकार्यक्षमता, तांत्रिक अडथळे आणि पवित्र पोर्टलच्या त्रुटींमुळे ठप्प झाली आहे. यामुळे अनेक शाळांमध्ये शिक्षकांच्या जागा रिक्त असून ग्रामीण भागातील शिक्षण धोक्यात आले आहे.