Accident
sakal
येवला: मुलीच्या लग्नाच्या खरेदीसाठी येवल्यात आलेल्या वधूच्या मातेचा अपघातात जागीच मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. येवला-मनमाड महामार्गावर फत्तेबुरूज नाक्याजवळ ट्रकने दुचाकीला हुलकावणी देत धडक दिल्याने दुचाकीवरील महिलेचा जागीच मृत्यू झाला. शनिवारी सायंकाळी हा अपघात झाला.