प्रेम संबंधावरून एका तरुणावर धारदार शस्त्राने वार

Attack
Attackesakal
Updated on

नाशिक : शहरामध्ये मागील आठवडाभरापासून खूनाचे सत्र सुरूच आहे. प्रेम संबंधावरून झालेल्या वादावरून एका तरुणावर धारदार शस्त्राने वार करण्यात आला घाव वर्मी लागल्याने रुग्णालयात दाखल करेपर्यंत त्याचा मृत्यू झाला. या खून प्रकरणी पोलिसांनी तिघा संशयितांना अटक केली.

Attack
दारुच्या नशेत मित्रावरच कोयत्याने हल्ला

प्रेम संबंधावरून झालेल्या वादात उडी घेतल्यामुळे वडाळा रोडवरील शिवाजी वाडी झोपडपट्टी परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या हाणामारीत एका तरुणावर धारदार शस्त्राने वार करण्यात आला. घाव वर्मी लागल्याने रुग्णालयात दाखल करेपर्यंत त्याचा मृत्यू झाला. सागर प्रकाश रावतर (२०) असे मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. या खून प्रकरणी पोलिसांनी तिघा संशयितांना अटक केली असून हे तिघेही सख्ख्ये-चुलत भावंड आहेत.

Attack
नाशिक : मनमाडला दीड लाखांचा ऐवज लांबविला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sanjay Garud Arrest Latest News
Saikheda schoolgirl story
Nashik Earthquake
Maharashtra Wildlife Nashik Forest Belt Can Support Future Tiger Habitat Experts Demand Silent Corridor
Marathi News Esakal
www.esakal.com