Vani News : मंडपाचा पाईप विजेच्या तारेला स्पर्श झाल्याने मंडप व्यावसायीक तरुणाचा मृत्यू...

वणी येथे लग्नाचा मंडप सोडताना एक हृदयद्रावक घटना घडली.
rushikesh matsagar

rushikesh matsagar

sakal

Updated on: 

वणी - वणी येथे लग्नाचा मंडप सोडताना एक हृदयद्रावक घटना घडली आहे. मंडपाचा लोखंडी पाईप वरून गेलेल्या हाय हॉल्टेज विजेच्या तारांच्या संपर्कात आल्याने शिवरे येथील एका २७ वर्षीय तरुण मंडप व्यावसायिकाचा विजेचा जोरात धक्का लागून जागीच मृत्यू झाला. ऋषीकेश तुकाराम मत्सागर (वय २७, रा. शिवरे, ता. चांदवड) असे या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com