Nashik Monsoon Update : गंगापूर-पालखेडचा विसर्ग वाढला; गोदाघाट पाण्याखाली; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Continuous Rain Returns to Nashik District : गंगापूर धरणातून विसर्ग वाढविण्यात आल्यामुळे गोदाघाट परिसरात पाणी शिरले असून काही मंदिरेही पाण्याखाली गेली आहेत.
Gangapur dam
Gangapur damsakal
Updated on

नाशिक- जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्र्यंबकेश्वर शहराला पावसाने अक्षरशः झोडपून काढले. नाशिक शहर आणि परिसरातही दिवसभर मध्यम ते जोरदार सरी कोसळल्या. सततच्या पावसामुळे गंगापूर व पालखेड धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com