Crime News : 'छोटी भाभी' प्रकरणातील बडतर्फ हवालदार युवराज पाटील अखेर अटकेत

Youthraj Patil Arrested in MD Drug Racket Case : शहर पोलिस दलातून बडतर्फ करण्यात आलेल्या युवराज पाटील यास अटक करण्यात आली आहे. बुधवारी त्यास न्यायालयात हजर केले असता शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
Crime
Crime sakal
Updated on

नाशिक- दोन वर्षांपूर्वी वडाळागावातील छोटी भाभी आणि सामनगावातील सनी पगारे, अर्जुन पिवाल यांचा एमडी नामक अमली पदार्थाचा अड्डा शहर पोलिसांनी उद्ध्वस्त केला. या गुन्ह्यांच्या तपासामध्ये सहभाग निष्पन्न झालेल्या आणि शहर पोलिस दलातून बडतर्फ करण्यात आलेल्या युवराज पाटील यास अटक करण्यात आली आहे. बुधवारी त्यास न्यायालयात हजर केले असता शुक्रवारपर्यंत (ता.११) पोलिस कोठडी सुनावली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com