Dada Bhuse
sakal
नाशिक: छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड-किल्ल्यांचे संवर्धन, स्वच्छता आणि जतन या उदात्त हेतूने युवासेनेतर्फे उपक्रम राबविण्यात येत आहेत. या अंतर्गत ‘गड-किल्ले संवर्धन व स्वच्छता मोहीम या जनसहभागी उपक्रमाचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.