Lack of Medical Officers Despite Available Facilities : आरोग्य केंद्रात सर्व सुविधा देऊनही वैद्यकीय अधिकारी उपस्थित का राहत नाहीत, अशी विचारणा करत अन्न व नागरी पुरवठामंत्री नरहरी झिरवाळ यांनी या प्रकरणी मुंबईत स्वतंत्र बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.
नाशिक- जिल्हा परिषदेच्या आरोग्य केंद्रात सर्व सुविधा देऊनही वैद्यकीय अधिकारी उपस्थित का राहत नाहीत, अशी विचारणा करत अन्न व नागरी पुरवठामंत्री नरहरी झिरवाळ यांनी या प्रकरणी मुंबईत स्वतंत्र बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.