Nashik Zilla Parishad
sakal
नाशिक: जिल्हा परिषदेला प्राप्त झालेल्या ‘सेस’ निधीचे नियोजन करताना तत्कालीन ‘सीईओं’ना अंधारात ठेवल्याप्रकरणी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे यांच्या चौकशीचे आदेश शासनाने दिले आहेत. त्यामुळे डॉ. गुंडे यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे सांगण्यात येते.