नाशिक: पर्यटन विभागातील बनावट शासन आदेशाच्या आधारे निविदा प्रसिद्ध केल्याप्रकरणी पोलिसांनी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभाग तीनच्या तीन कर्मचाऱ्यांना समन्स बजावले. या प्रकरणामुळे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्यांसह विविध विभागांचे एकूण २२ अधिकारी व कर्मचारी यात अडकणार असल्याने सर्वांचे धाबे दणाणले आहे.