Nashik Zilla Parishad : नाशिक जिल्हा परिषदेतील वादावर पडदा! आमदार खोसकरांनी जलसंधारण अधिकाऱ्यांविरुद्धची तक्रार घेतली मागे

Dispute Over Jalyukt Shivar Yojana Works Resolved : नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी आमदार हिरामण खोसकर आणि जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून जलयुक्त शिवार योजनेतील निविदांचा वाद मिटवला.
Nashik Zilla Parishad

Nashik Zilla Parishad

sakal 

Updated on

नाशिक: जलयुक्त शिवार योजनेच्या कामावरून जिल्हा परिषदेत वादंग निर्माण झाले असताना जिल्हा जलसंधारण अधिकारी वैशाली ठाकरे यांच्या विरोधात आमदार हिरामण खोसकर यांनी दिलेली तक्रार अखेर मागे घेण्यात आली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी संबंधित अधिकारी व आमदार खोसकर यांच्याशी संयुक्त चर्चा करत मतभेद दूर केल्याने हा वाद मिटला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com