Nashik Zilla Parishad
sakal
नाशिक: जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीच्या बांधकामाला मंजुरी मिळताच कोरोना आला. कोरोना काळातील व्यत्यय, बांधकामाचा बदललेल्या आराखड्यात सुमारे दीड वर्षाचा कालावधी गेला. मात्र, प्रशासन व कंत्राटदाराने त्यावर मात करत एक वर्षे अगोदर या इमारतीचे काम पूर्ण करत ‘क्रांती’ घडविली आहे. इमारत पूर्ण होण्यासाठी जानेवारी २०२७ पर्यंत मुदत देण्यात आली आहे.