Nashik Zilla Parishad Teachers
sakal
नाशिक: जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांची बदली प्रक्रिया पूर्ण होऊन चार महिने झाले तरी कार्यमुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या शिक्षकांना दोन दिवसांत कार्यमुक्त करण्यात येणार आहे. शून्य शिक्षकी शाळेतील शिक्षकांना पुढच्या टप्प्यात सोडण्यात येणार असल्याने त्यांच्यात नाराजी असली तरी बहुतांश शिक्षकांची दिवाळी आनंदी झाली आहे.