teachers transfer
sakal
नाशिक: जिल्हा परिषदेकडून बदली प्रक्रिया पूर्ण होऊनही तब्बल तीन हजार ८४८ शिक्षकांना कार्यमुक्तीची प्रतीक्षा लागून आहे. शहरालगतच्या शाळांमध्ये शिक्षकांचा कल अधिक असून, सुरगाणा, नांदगाव, येवला, कळवण, चांदवड, सिन्नर, इगतपुरी या तालुक्यांमधील शाळांमध्ये पदवीधर व उपशिक्षकांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त राहिल्या आहेत.