Accident News : काळ आला होता पण वेळ आली नव्हती! झोडगेत ब्रेक निकामी झालेला ट्रक थेट शाळेत शिरला

Truck Brake Failure Leads to Highway Mishap : वेगाने धावणाऱ्या मालवाहतूक वाहनाचे ब्रेक निकामी झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटून वाहन राष्ट्रीय महामार्ग लगत असलेल्या शाळेच्या आवारात घुसले.
Accident

Accident

sakal

Updated on

झोडगे: राष्ट्रीय महामार्गावरून वेगाने धावणाऱ्या मालवाहतूक वाहनाचे ब्रेक निकामी झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटून वाहन राष्ट्रीय महामार्ग लगत असलेल्या शाळेच्या आवारात घुसले. मात्र तेथील एका गटारीत वाहन अडकल्याने मोठा अनर्थ टळला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com