Nashik News : बागलाण, कळवण तालुक्यांना गुणवंत शिक्षक पुरस्कारातून वगळले; शिक्षक संघटनांनी नाराजी व्यक्त केली

Baglan and Kalwan Teachers’ Objection : नाशिक जिल्हा प्राथमिक शिक्षक संघातर्फे गुणवंत शिक्षकांचे निकष व गुणांची माहिती मिळावी. अशी मागणी शिक्षणाधिकारी भास्कर कनोज यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
teachers protest

teachers protest

sakal 

Updated on

जुनी शेमळी: नाशिक जिल्हा परिषदेतर्फे दिलेल्या गुणवंत शिक्षक पुरस्कारासाठी बागलाण व कळवण तालुक्याला अपेक्षित गुण न मिळाल्याने वगळण्यात आले याबाबत नाशिक जिल्हा प्राथमिक शिक्षक संघातर्फे गुणवंत शिक्षकांचे निकष व गुणांची माहिती मिळावी. अशी मागणी शिक्षणाधिकारी भास्कर कनोज यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com