नाशिक: जिल्हा परिषद गट ‘क’ भरती प्रक्रियेत प्रतीक्षा यादीतील पात्र उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात येणार आहे. स्वातंत्र्यदिनी मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्या हस्ते नियुक्ती आदेशांचे वितरण होणार असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक पाटील यांनी दिली.