
जि.प. आणि पं. स. निवडणुकीसाठीच्या प्रारूप मतदार यादी हरकती 25 जुलैपर्यंत
नाशिक : राज्य निवडणूक आयोगाच्या (State Election Commission) निर्देशानुसार नाशिक जिल्हा परिषद (ZP) व पंचायत समितींच्या (Panchayat Samiti) सार्वत्रिक निवडणुकांसाठी (Elelctions) सुधारित मतदार यादी (Voter list) कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार आज (ता.२०) प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. (ZP Panchayat Samiti Draft voter list objections for election till 25th July nashik Latest marathi news)
या यादींवर हरकती असल्यास २५ जुलैपर्यंत दाखल करता येतील, अशी माहिती जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी दिली. ते म्हणाले, की निवडणुकांसाठी सर्व तहसीलदार आणि पंचायत समिती कार्यालयात प्रारूप मतदार यादी सर्वांना पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यावर हरकती असल्यास संबंधित तहसीलदार यांच्याकडे दाखल करता येतील.
हेही वाचा: Nashik : आयुक्तांकडून रामकुंड परिसरात पाहणी
Web Title: Zp Panchayat Samiti Draft Voter List Objections For Election Till 25th July Nashik Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..