Teachers Transfer : नाशिक जिल्हा परिषद: ३८५४ शिक्षकांच्या बदल्या पूर्ण, नांदगाव, सुरगाणा, सिन्नरमध्ये जागा रिक्त
Teacher Transfer Process in Nashik ZP Primary Education : नाशिक जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात ३८५४ शिक्षकांची बदली पूर्ण झाली असून नांदगाव, सुरगाणा व सिन्नर तालुक्यात सर्वाधिक जागा रिक्त राहिल्या आहेत.
नाशिक: जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रियेत एकूण ३८५४ शिक्षकांची बदली करण्यात आली आहे. या प्रक्रियेनंतर नांदगाव, सुरगाणा व सिन्नर तालुक्यात सर्वाधिक शिक्षकांच्या जागा रिक्त झाल्या आहेत.