student
sakal
नाशिक: जिल्हा परिषदेच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमध्ये समाविष्ट असलेल्या ‘सुपर ५०’ या उपक्रमासाठी निवडलेले अंतिम १०० विद्यार्थी आता निफाडच्या संस्थेत शिकणार आहेत. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना सध्या प्रवेश घेतलेल्या महाविद्यालयातील प्रवेश रद्द करावा लागेल; परंतु अकरावीची अंतिम परीक्षा त्याच महाविद्यालयात द्यावी लागेल, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी दिली.