नाशिक: शिक्षक दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत देण्यात येणाऱ्या शिक्षक पुरस्कारासाठी पाच तालुक्यांचे प्रस्ताव अद्याप प्रलंबित आहेत; तर उर्वरित दहा तालुक्यांचे प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे प्राप्त झाले असून, शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला त्यांची घोषणा करण्यात येईल.